- स्थान: भोगवे हे वेंगुर्ला तालुक्यात आहे, जे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा एक भाग आहे.
- प्रशासकीय माहिती: भोगवे ग्रामपंचायत वेंगुर्ला पंचायत समिती आणि सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येते.
- आकर्षण: भोगवे ग्रामपंचायतीच्या प्रमुख आकर्षणांपैकी स्वच्छ, सुंदर पांढ-याशुभ्र वाळुचा भोगवे व किल्लेनिवती असे दोन समुद्रकिनारे तसेच किल्लेनिवती येथील शिवकालीन किल्ला हे आहे. तसेच या ठिकाणी कर्लीनदी बॅकवॉटर , वॉटर स्पोटर्स , पॅरासेलिंग हे पर्यटकांसाठी आकर्षणाचे ठरत आहे.
- कर्मचारी: भोगवे ग्रामपंचायतीत एकूण १ पूर्णवेळ सरकारी कर्मचारी कार्यरत आहेत.
ग्रामपंचायतीची रचना
ग्रामपंचायतीचे नाव :- ग्रामपंचायत भोगवे
0
महसूल गावे संख्या
सदस्य संख़्या
0
एकूण वाड्यांची संख़्या
0
एकूण वॉर्ड संख़्या
एकूण लोकसंख़्या
एकूण पुरूष संख्या
एकूण स्त्री संख्या
एकूण क्षेत्रफळ (हे.)

